
पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

आमदार कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी केले पंडितजींना अभिवादन
गडचिरोली (gadchiroli) :-एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाडे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये पंडितजींच्या प्रतिमेला आ. कृष्णा गजबे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, सुनील पारधी ओबीसी जिल्हाध्यक्ष, भाग्यवान टेकाम मा.जि.सदस्य, तालुका अध्यक्ष राजुभाऊ जेठानी, वसंताजी दोंनाडकर तालुका भाजपा महामंत्री, योगेश नाकतोडे तालुका भाजपा महामंत्री, चैतनदासश विधाते, श्यामराव अलोणे, नेताजी सोंदरकर, येदाश प्रधान, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.