नॅशनल लेवल गोंडी राणी मनीषा “कोया किंग आणि क्वीन “कल्चर मॉडेल्लिंग स्पर्धा संपन्न

365

नॅशनल लेवल गोंडी राणी मनीषा “कोया किंग आणि क्वीन “कल्चर मॉडेल्लिंग स्पर्धा संपन्न

गडचिरोली :- दिनांक ६आगस्ट २०२३रोज रविवार रोजी नॅशनल लेवल गोंडी राणी मनीषा “कोया किंग आणि क्वीन “कल्चर मॉडेल्लिंग स्पर्धा चे आयोजन सुमानंद हॉल आरमोरी रोड गडचिरोली येथे घेण्यात आला

नॅशनल आदिवासी वूमेन्स फेडरेशन (नारी शक्ती )संघटना जिल्हा शाखा गडचिरोली व इतर आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल लेवल ट्रायबल कल्चर मॉडेलिंग कॉम्पिटिशन गोंडी राणी मनीषा ” प्रस्तुत कोया किंग व क्वीन ” स्पर्धा घेण्याचा उद्देश म्हणजे आपले विलुप्त होत असलेली संस्कृती लोकांसमोर आणून संस्कृती चे संवर्धन,जल जंगल,जमीन आणि नैसर्गिक गौण साहित्य,साहित्यिक चे रक्षण करणे काळजी आहे हे उद्देश ठेऊन घेण्यात आले

या कार्यक्रम ला उदघाटन मा.ना राजे धर्मराव बाबा आत्राम अन्न व औषधं प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य विशेष अतिथी म्हणून मा.डॉ.देवराव होळी आमदार गडचिरोली निर्वाचन क्षेत्र,

भाग्यश्री आत्राम,हकीम मॅडम,मा.डॉ.नामदेव किरसान, सौ. योगिता पिपरे,हरिरामजी वरखडे माजी आमदार,डॉ सचिन मडावी उपायुक्त समाज कल्याण अधिकारी गडचिरोली, डॉ चंदा कोडवते,डॉ विवेक आत्राम, डॉ चंदा कोडवते,डॉ चेतन कोवे, डॉ सोनल कोवे,शीतल ताराम, डॉ डॉ प्रवीण किलनाके,रोहिदास राऊत, अनिल धामोडे,माधव गावड, सदानंद ताराम, भरत येरमे, गुलाब मडावी अमरसिंग गेडाम, सुबोध वाडके, शीतल मेश्राम, उपस्थित होते तर परीक्षक डॉ प्रा.नरेश मडावी, मारोतराव इचोडकर, सौ सुवर्णा वरखडे, सौ यशोधरा उसेंडी हे होते. या मध्ये मध्यप्रदेश, छातीसगड, तेलंगाणा, महाराष्ट्र मधील अमरावती, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्यातून असे एकूण 62स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये किड्स कॅटेगिरी मध्ये 10 होते. विनर रितू मरसकोल्हे,1st रनर अप वैष्णवी पेनद्राम,2nd रनर अप वेदिका कतलाम ठरले. मिसेस मध्ये कविता मेश्राम तेलंगाणा विनर ठरले1st शीतल कवदेती नारखेड नागपूर,2nd runner अप योगिता सेंडमेक भामरागड हे ठरले तर मिस्टर मध्ये निलेश उईके हे विजेता झाले, तर 1st रनर अप अनुप मांझी,2nd रनर अप कनाद मेश्राम हे ठरले तर तर मिस कॅटेगरी मध्ये winner आचल धुर्वे तर जयश्री करंगामी1st रनर अप आणि प्रिती मेश्राम हे 2nd रनर अप ठरले. स्पर्धा चे संचालन श्री सागर आत्राम, व सौ अन्नपूर्णा मेश्राम यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयश्री येरमे, लक्ष्मी कन्नाके, नियोजन मध्ये जगदीश मडावी, खुमेद्र मेश्राम,समीर भजे, सचिन मेश्राम, गौतम पुंडगे सहकार्य केले.रेखाताई तोडासे, नेहा गेडाम, वंदना मडावी,मालता पुडो,अर्चना मडावी, मृणाल मेश्राम, अंजली कोडापे, कविता मेश्राम, संगीता गोटा, सुनीता जुमनाके, ज्योती जुमनाके, गीता उईक, शीतल मेश्राम. विना उईके, प्रोहिना येरमे, मंगला सलाम, विद्या दुगा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here