नवेगाव माल तालुका चामोर्शी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

102

नवेगाव माल तालुका चामोर्शी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष रुपयाचे काम आमदार महोदयांनी केले नवेगाव माल येथे मंजूर

विकासासाठी कोणत्याही गावाला निधी कमी पडू देणार नाही याची दिली हमी

Navegao(mal)-Chamorahi- Gadchiroli मौजा नवेगाव माल तालुका चामोर्शी येथील आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत असणाऱ्या १० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते पार पडले.यावेळी सौ. सुप्रिया धुडसे सरपंच, श्री. चरण चौधरी उपसरपंच श्री. दिलीप चलाख तालुका अध्यक्ष, साईनाथ बुरांडे तालुका महामंत्री श्री. भोजराज भगत तालुका महामंत्री, श्री. तुमडे तथा गावातील नागरिक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही गावाला आपण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही याची हमी या भूमी पूजनाच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here