नवी दिल्ली येथील फँक्ट फाँन्डींग समीती ची गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत ला दिली भेट

58

नवी दिल्ली येथील फँक्ट फाँन्डींग समीती ची गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत ला दिली भेट

गडचिरोली :-वनहक्का चे वयक्तिक व सामुहिक दावे,हे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना येणा-या अडचनी,प्रशासन व ग्रामसभेची,वनहक्क समीती ची भुमिका, वनहक्क दावे का नामंजुर केले याचा अभ्यास करून भारत सरकार ला रिपोर्ट देणारी फाँक्ट फाँन्डींग समीती ने चातगांव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांची भेट घेऊन सविस्तर समस्या समजून घेतल्या या समीतीचे सदस्य मा.प्रतापसींग जी पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ,छत्तीसगड. मा.चैतरामजी पवार,धुळे.मा.युवराजजी लांडे, प्रकाश गेडाम,  मा.गोपाल जी उईके,सरपंच, चातगांव. मा.रमेशजी आत्राम संघटन प्रज्योतजी हेपट, संतोष सुरपाम ,भगिरतजी बेचनकुवर मडावी वनविभाग,महसूल विभाग,जि.प.विभाग चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here