जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे काही मार्ग बंद जिला आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण

78

गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ११.९.२०२२ रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे खालील प्रमाणे रस्ते बंद आहेत

दुपारी २.०० वाजता
गडचिरोली -गुरवाळा
माडेमुल-रनमुल
चांदाळा-कुंभी ,धानोरा-सोडे

पेंढरी-पाखांजुरसाखरा-कारवाफा
पोटेगांव-देवापुर
साखरा-चुरचुरा
बामनी-ऊसेगांव
धानोरा -चातगांव
टेकदाताळा-कंबलपेठ
लाहेरी-बिनागुंडा (गुंडेनुर नाला)
आलापल्ली -ताडगांव-भामरागड
(कुडखेडी नाला,पेरीमिली नाला, पर्लकोट नदी)
असरअली-सोमनपल्ली(राष्ट्रीय महामार्ग)
कुरखेडा-कोरची(सती नदी पूल)
गडचिरोली -धानोरा (रांझी नाला पूल )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here