
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

गडचिरोली,(Gadchiroli) दि.26 : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी, धनाजी पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी, समाधान शेंडगे, नायब तहसीलदार सी.एम. चिलमवार, जिल्हा नाझर, आशिष सोरते व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.