चामोर्शी येथील घरकुलधाकाना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी

104

चामोर्शी येथील घरकुलधाकाना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी

चामोर्शी येथील घरकुल लाभार्थ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

Chamorshi – Gadchiroli शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला असतानाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चामोर्शी येथे सुरू असलेल्या घरकुलांचे काम रेती अभावी थांबलेले असल्याने या घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती ती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून चामोर्शी येथील घरकुल लाभार्थ्यांनी MLA dr.devarao holi  आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here