घोट येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते धान ख़रेदी केंद्राचे उद्घाटन

110

घोट येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते धान ख़रेदी केंद्राचे उद्घाटन

घोट (ghot-chamorshi-gadchiroli)4 nov :- विकास सहकारी तांदूळ गिरनी मर्यादित घोट या संस्थेच्या वतीने घोट येथे धान ख़रेदी केंद्राचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी अशोकजी पोरेड्डीवार, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, युवा मोर्चाचे तालुका चामोर्शीचे अध्यक्ष प्रतीकजी राठी संस्थेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here