गावं तिथे विकास:-माजी जिल्हापरिषद अध्यक्षा former president bhagyashritai atram भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)

64

गावं तिथे विकास:-माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)

 

२५/१५ या योजने अंतर्गत मोटलाटेकडा या ग्रामपंचायतला १४ लक्ष निधी तसेच स्थानिक आमदार निधी मंजूर

या विकास कामाचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्य सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते उदघाटन

 

Sironcha-Gadchiroli सिरोंचा:-* अहेरी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री.धर्मरावबाबा आत्राम यांच्या विशेष प्रयत्नातुन आणि आमदार निधीतून सिरोंचा तालुक्यातील टेकडामोटला या ग्रामपंचायतला मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उदघाटन आपले सर्वांचे आवडते ताई माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्याचे सिनेट नवनिर्वाचित सदस्य सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते सोमवारी दिनांक १४/११/२०२२ सकाळी दरम्यान सि.सि.रोड व असे त्या गावातले तीन चार कामांचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मोटलाटेकडाचे सरपंच श्री.हनुमंतू कोय्याला, तसेच *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी* न.प.सिरोंचाचे माजी नगरसेवक श्री.रवीभाऊ राल्लाबंडीवार,युवाकार्यकर्ते व समाजसेवक चेतनराव व्यासनेनी,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मोडेम सत्यम,समितीचे माजी सदस्य शानकोंडा प्रभाकर,वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनय्या मादेशी,जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर मोलगुरी,जेष्ठ कार्यकर्ते व ठेकेदार श्री.सत्यनारायण चिलकामारी,ग्रा.प.सदस्य कार्तिक जणगाम,गावकरी नितीनकुमार बिलेंद्र मने,लिंगय्या चंद्रय्या चिप्पीडी,शंकर नागेश अडला,बानक्का अप्पजी,लक्ष्मी बापू तुमडे,चिनक्का आप्पाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here