.खा.अशोकजी नेते यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले यांचे गडचिरोली येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

147

.खा.अशोकजी नेते यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले यांचे गडचिरोली येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

 

दिं.१६ ऑक्टोंबर २०२२

गडचिरोली(gadchiroli):-मान.ना.श्री.रामदासजी आठवले साहेब,केंद्रीय राज्यमंत्री,सामाजिक न्याय,अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार,यांचे गडचिरोली नगरीत आगमनानिमित्ताने शासकिय विश्रामगृह गडचिरोली येथे गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले

 

सोबत जिल्हाधिकारी संजयजी मिना व जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा तथा तालुका अध्यक्ष अविनाश पाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here