खासदार अशोक नेते यांनी मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलना ला भेट

193

मा.खासदार अशोक नेते यांनी मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलना ला भेट.

MP Ashok Nete visited the ongoing Bemudathiya Andolan at Chief Forest Conservator’s Office Gadchiroli

दि.१८ ऑगस्ट २०२३

 

गडचिरोली:- बेमुद्दत ठिय्या आंदोलन च्या 10 वा दिवस पासून वनसंरक्षक ( प्रादेशिक) वन वृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर. भिक मांगो आंदोलन भ्रष्ट वनाधिकार्‍या विरोधात आलापल्ली वनपरीक्षेत्रा अधिकारी योगेश शेरेकर Rfo यांना. निलंबित करा. मग चौकशी करा ? या मागणीसाठी दि.०९ ऑगस्ट०२३ पासुन आंदोलन सुरु केले आहे.सलग दहा व्या दिवशी मा.खासदार अशोक नेते यांनी या ठिय्या आंदोलन ला स्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन या संबंधित योग्य ती कार्यवाही केली जाईल. हा प्रकार वरिष्ठ अधिकारी यांच्या बोलून निकाली काढण्याचा माझा प्रयत्न राहील. निश्चितच आपणांला योग्य न्याय मिळेल. असे आंदोलकांना भेटी दरम्यान वक्तव्य केले.

 

यावेळी वनविभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक रमेश कुमार,शंकर कालूराम ढोलगे.संचालक जनता टाईम्स फाउंडेशन/ जनता टाईम्स विदर्भ ब्युरोचीफ, प्रणय लहूजी खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, योगाजी कुडवे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली अखिल भारतीय सरपंच परिषद म.रा.

व आंदोलन कर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here