खासदार अशोक नेते यांनी घेतली महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

181

खासदार अशोक नेते यांनी घेतली महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

१० मे २०२३

नई दिल्ली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शीलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी जी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी भेट घेत गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.

यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here