खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आमदार डॉ देवरावजी होळी यांचे आवाहन

84

कृष्णनगर येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते धाण खरेदी केंद्राचे उद्घाटन

अन्नपूर्णा बहुद्देशिय सर्वसाधारण संस्था चामोर्शी केन्द्र कृष्णनगरच्या वतीने धान खरेदीचा शुभारंभ

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचण व त्रास होणार नाही याची काळजी घ्या खरेदी केंद्राच्या कर्मचाऱ्यांना निर्देश

खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आमदारडॉ देवरावजी होळी यांचे आवाहन

Gadchiroli(krushanagar -chamorshi गडचिरोली) :- 4 nov अन्नपूर्णा बहूद्देशिय सर्वसाधारण संस्था चामोर्शी केन्द्र कृष्णनगरच्या वतीने कृष्णनगर येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी डी.एम.ओ.तिवाडे , तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, विजय शतलवार, प्रताप ढाली सत्तू मंडल सुभाष कुनघाडकर, प्रवाह सरकार, उत्पल बडई, प्रणव बडई, किशोर मल्लिक, उपसंस्कार दासबांधव, किशोर मल्लिक यांचेसह शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचण होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संस्थेच्या कर्मचारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले तसेच या खरेदी केंद्रावर आपल्या धानाची विक्री करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here