आमदार डॉ देवराव होळी यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

136

मार्कडादेव- mar kanda deo-chamorshi- चामोर्शी-गडचिरोली- Gadchiroli (maharashtra)महाराष्ट्र:-विदर्भाची काशी म्हणून नावारुपास असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी मार्कडादेव- येथील भगवान मार्कंडेश्वर मंदिरातील शिवलिंगाची गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी   MLA dr.devrao holi  यांनी  विधीवत पुजा अर्चा केली,मार्कडादेव- च्या संपुर्ण विकासासाठी आपण प्रत्यशील असुन  मार्कडादेव- च्या विकासासाठी आपन सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here