आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा १० डिसेंबर रोजीचा कार्यक्रम दौरा

99

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा १० डिसेंबर रोजीचा कार्यक्रम दौरा

सकाळी ९ वा.

मार्कंडा देवस्थान भगवान मार्कंडेश्वराचे दर्शन.

सकाळी १०:०० वा

चामोर्शी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी राखीव

सकाळी ११ वा

आपल्या चामोर्शी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा

दुपारी १२:०० वा

वाढदिवसानिमित्त आयोजित चामोर्शी ग्रामीण रुग्णालयामधील रक्तदान शिबिराला उपस्थित

दुपारी १ :०० वा

वाढदिवसानिमित्त आयोजित चामोर्शी ग्रामीण रुग्णालयामधील फळवाटप कार्यक्रमाला उपस्थिती

दुपारी १:३० वा.

चामोर्शी येथे गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप

दुपारी ३:०० वा.

गडचिरोली पत्रकार भवन येथे वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित सत्कार व वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती

सायंकाळी ४:३० वाजता

गडचिरोली जनसंपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राखीव रात्री ९ वा

गडचिरोली मायबाप या नाटकाचे उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here