आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते जोगीसाखरा येथील सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन

126

जोगीसाखरा येथील सिमेंट रस्त्याचे आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते भुमिपुजन

 

जोगीसाखरा(आरमोरी)Armori :- – येथील पुणाजी मडावी ते गणेश मानकर हेटी मोहल्ला व रोमेश कार ते केशव ढोरे याच्या घरापर्यंत जाणाऱ्यां रस्ते पुणता उखडल्यामुळे नागरीकांना जाण्या येण्यासाठी अडचन निर्माण झाली होती याकरीता ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप ठाकुर यांनी आमदार किष्णा गजबे यांच्या कडे स्थानिक विकास निधीतून दोन्ही रस्ते मंजुर करण्यात यावे अशी मागणी केली होती याची दखल घेऊन आमदार किष्णा गजबे यांनी जोगीसाखरा येथे स्थानिक आमदार निधीतून सि .सि.रोड मंजुर करुण आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले

यावेळी सरपंच संदिप ठाकुर सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम ग्रा.प.सदस्य देविदास ठाकरे स्वनिल गरफडे प्रतिभा मोहुले करीष्मा मानकर ज्योती घुटके वैशाली चापले कलगा ग्रामसेवक तक्टामुक्त समिती सदस्य हरीदास बावणे शामराव पेन्दाम मुख्याध्यापक श्रिकृण खरकाटे पोलिस पाटील राधा सडमाके यादोराव कहालकर देवराव राऊत बाबुराव टेभुणे श्रिपत मोहुले नरु वझाडे नामदेव हजारे सुरेश मेश्राम दामोदर मानकर गुरुदेव राऊत प्रतिब सडमाके नितीन मडावी गणेश मानकर तेजराव कन्नाके पुणाजी मडावी अमोल लुट्टे राजेंद्र वझाडे खटु हजारे जेयद दोनाडकर राजेंद्र रदिये हजारे बाई घुटके बाई धोगळे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here