आदिवासी देवी देवतांच्या अभ्यासपूर्ण संशोधन व संवर्धनाच्या व ग्रामसभांचे सक्षमीकरण संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन

114

आदिवासी देवी देवतांच्या अभ्यासपूर्ण संशोधन व संवर्धनाच्या व ग्रामसभांचे सक्षमीकरण संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन

Organizing planning meetings regarding scholarly research and conservation of tribal gods and goddesses and empowerment of gram sabhas

गोंड, राज गोंड, गायते गोंड, माडिया गोंड ,माडिया, बडा माडिया, या जमातीच्या नियोजित महाअधिवेशन बाबत चर्चा

 

आमदार डॉ देवरावजी होळी, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, यांच्या प्रमूख उपस्थितीत बैठकीचे आयोजन*

 

santoshbharatnews  दि.05/ 02  गडचिरोली ग्रामसभा रायपुर तालुका जिल्हा गडचिरोली च्या वतीने नवनिर्मित भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त गोंड, गायते गोंड, राज गोंड, माडिया गोंड ,माडिया, बडा माडिया, या जमातीच्या देवी देवतांच्या अभ्यासपूर्ण संशोधन व संवर्धन , ग्रामसभांचे सक्षमीकरण संदर्भात भव्य महाअधिवेशनाचे आयोजन रायपूर येथे करण्यासंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले

या बैठकीला ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाराज काटेंगे ,आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू भाऊ नरोटे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शालिकरामजी उसेंडी, तहसीलदार डॉक्टर रवींद्रजी होळी, डॉक्टर बागराजजी दुर्वे, मोहनभाऊ पुराम, परेशजी कोल्हे, प्रा. नरेंद्रजी मडावी, किशोर पाटील पोरेटी, ग्रामसभेचे अध्यक्ष बाजीरावजी वालको, बाजीरावजी नरोटे, अभिलाष काटेंगे, प्रामुख्यानं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here